बिग बॉस अभिनेत्याचं ड्रग्स रॅकेट, धाड टाकून ऑफिसबॉयला अटक, कनेक्शन थेट परदेशातून

2 hours ago 1

Bigg Boss Fame Actor: 35 लाखांचं एमडीएम ड्रग्स प्रकरण... दोन वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर देखील अभिनेत्याचं ड्रग्स रॅकेट छुप्या पद्धती सुरू, ऑफिसबॉयला अटक, कनेक्शन थेट परदेशातून

बिग बॉस अभिनेत्याचं ड्रग्स रॅकेट, धाड टाकून ऑफिसबॉयला अटक, कनेक्शन थेट परदेशातून

| Updated on: Oct 09, 2024 | 8:46 AM

‘बिग बॉस’ सीझन 7 मधील अभिनेता एजाज खान तब्बल दोन वर्ष ड्रग्स प्रकरणात तुरुंगात होता. काही महिन्यांपूर्वीच तुरुंगातू सुटला होता. पण आता पुन्हा अभिनेत्याचं नाव ड्रग्स प्रकणात पुढे आलं आहे. ड्रग्स प्रकरणात कस्टम विभागाने एजाज खानच्या कार्यालयात धाड टाकून त्याच्या ऑफिसबॉयला अटक केली. 35 लाखांच्या एमडीएम ड्रग्स प्रकरणात कस्टम कडून सूरज गौडला करण्यात आली अटक.

सूरज गौड असं एजाज खानच्या ऑफिसबॉयचं नाव असून, तो अभिनेत्याच्या अंधेरीतील कार्यालयात काम करतो. युरोपियन देशातून तस्करी केलेले  ड्रग्स एजाज खानच्या अंधेरीतील कार्यालयात पोहोचवण्यात आले होते. त्यावेळी कस्टमने ही कारवाई केली आहे.

सविस्तर वृत थोड्याच वेळात

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article