गोविंदा यांच्या पायावर आज सकाळी चुकून त्यांच्याच रिव्हॉल्वरची गोळी लागली. (File photo)
Published on
:
01 Oct 2024, 4:10 am
Updated on
:
01 Oct 2024, 4:10 am
पुढारी ऑनलाईन डेस्क
अभिनेता आणि शिंदे गटाचे शिवसेना नेते गोविंदा यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदा यांच्या पायावर आज सकाळी चुकून त्यांच्याच रिव्हॉल्वरची गोळी लागली. यामुळे ते जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
Actor and Shiv Sena leader Govinda has been taken to the nearest hospital after he was accidentally shot in the leg by his own revolver this morning, says a senior Mumbai Police official
More details awaited.
(file pic) pic.twitter.com/SBqnMcDgoA
— ANI (@ANI) October 1, 2024