मंत्री संजय राठोड यांच्या कारला भीषण अपघात, चालक जखमी

2 hours ago 1

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नेते, आमदार हे आपापल्या मतदारसंघ पिंजून काढत प्रचार करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या चालकाला गंभीर दुखापत झाली. मात्र सुदैवाने गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड यांचा जीव वाचला.  

मंत्री संजय राठोड यांच्या कारला भीषण अपघात, चालक जखमी

| Updated on: Oct 04, 2024 | 8:34 AM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नेते, आमदार हे आपापल्या मतदारसंघ पिंजून काढत प्रचार करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या चालकाला गंभीर दुखापत झाली. मात्र सुदैवाने गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड यांचा जीव वाचला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article