मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

2 hours ago 1

मध्य रेल्वेवरील दिवा आणि कोपरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने दोन्हीही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

Follow us

| Updated on: Oct 08, 2024 | 8:20 AM

Mumbai Local Running Late : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवरील दिवा आणि कोपरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने दोन्हीही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article