अमरावती, पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे २७ व २८ सप्टेंबरला अमरावती दौर्यावर येणार आहेत. २७ तारखेला सकाळी ७.३० वाजता राज ठाकरे यांचे अमरावती रेल्वे स्टेशनवर आगमन होणार आहे. त्यानंतर हॉटेल ग्रॅन्ड मेहफिल इन येथे विदर्भातील सर्व ११ ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची राज ठाकरे आढावा बैठक घेणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा आढाव घेण्यात येणार आहे. तर २८ सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा,भंडारा,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर
Related
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक...
16 minutes ago
0
कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, डोंगरात खोदकाम सुरू असताना वीज को...
21 minutes ago
0
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील शाळांना गुरुवारी सु...
28 minutes ago
0
मॅट्रीमोनियल साईटवर प्रोफाईल बनवून मैत्री करायचा, लग्नाचे आम...
30 minutes ago
0
IND vs BAN 2nd Test : टीम इंडियाची कानपूरमधील आतापर्यंतची का...
44 minutes ago
0
Mumbai Rain Update : मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार...
50 minutes ago
0
सुनीता विल्यम्सला अंतराळातून परत आणण्याच्या मोहिमेला मोठा झट...
53 minutes ago
0
मुंबईत पावसाचं थैमान, जोगेश्वरीत महिला मॅनहॉलमध्ये पडली, कल्...
56 minutes ago
0
Top NewsPaperMore Newspapers
Popular
'अजमेर शरीफ दरगाह नहीं महादेव का मंदिर' हिंदू पक्ष का दावा, ...
12 hours ago
23
وعدے ،باتیں اور صرف قراردادیں: شاہنواز احمد صدیقی
4 days ago
19
منگل ہاٹ واقعہ، اقلیتی فرقہ کے افراد کے خلاف کیس درج
4 days ago
19
آل انڈیا قرآن حفظ مقابلے کا فائنل 25 ستمبر کو ہوگا
5 days ago
18
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT