“रतन टाटा यांना भारतरत्न द्या”, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांची मागणी, थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

2 hours ago 1

आता कधीकाळी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले आणि आता शिंदे सेनेचे सोशल मीडियाचे राज्यप्रमुखांनी रतन टाटांना भारतरत्न द्या, अशी मोठी मागणी केली आहे.

रतन टाटा यांना भारतरत्न द्या, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांची मागणी, थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

रतन टाटा

| Updated on: Oct 10, 2024 | 10:29 AM

Ratan Tata Passed Away : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्माशनभूमीत पार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. रत्न टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यातच आता कधीकाळी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले आणि आता शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचे राज्यप्रमुख राहुल कनाल यांनी रतन टाटांना भारतरत्न द्या, अशी मोठी मागणी केली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article