वेंगुर्ले : तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी संपादित जमिनीतून ९ हेक्टर गावठण क्षेत्र वगळण्यात यावे, या मागणीसाठी शिरोडा वेळागरवासियांनी खाडीतील पाण्यात उतरून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनास भूमिपुत्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शेतकरी संघटनेचे सल्लागार जयप्रकाश चमणकर, शेतकरी संघटना अध्यक्ष राजू अंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, विनोद आरोसकर, शेखर नाईक, बाळा आरोसकर, आजू आमरे, मनोहर नाईक, शेखर नाईक, दिलीप गवंडी, श्रेयस केरकर, दीपा आमरे, महिमा नाईक, शारदा आरोसकर, राजश्री अंदुरलेकर, वनिता आरोस्कर, कुमुदिनी गवंडी, शर्वणी नाईक, शितल नाईक आदीसह शेकडो भुमिपुत्र आंदोलनात सहभागी झाले होते.
शिरोडा वेळागर वासियांनी खाडीत उतरुन केले आंदोलन
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- शिरोडा वेळागर वासियांनी खाडीत उतरुन केले आंदोलन
Related
PAK vs ENG: इंग्लंड कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानात दाखल, पहिला...
10 minutes ago
0
राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक सरकार:ॲड. असीम सरोदे यांची टीक...
17 minutes ago
0
Israel-Iran Row : इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडीं...
19 minutes ago
0
पाच कोटींच्या खंडणीसाठी पुजार्यासह सात शिष्यांचे अपहरण:तांत...
24 minutes ago
0
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारं...
25 minutes ago
0
महावितरण कला व क्रीडा मंडळाच्या क्रीडा महोत्सवास प्रारंभ:12 ...
28 minutes ago
0
गृहमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी खराब, सुप्रिया सुळे यांच...
28 minutes ago
0
ठेवीदारांच्या ठेवी तातडीने अदा करा, अन्यथा आंदोलन करू:ठेवीदा...
31 minutes ago
0
चिक्कार घडामोडी, खल आणि जागावाटप, मविआ आणि महायुतीचं नेमकं क...
42 minutes ago
0
ही भूमिपुत्रांची अवहेलना, देवेंद्र भुयार यांच्या वादग्रस्त व...
45 minutes ago
0
Mumbai News – हाजीअली दर्गा धमकी प्रकरण, आरोपीला हरियाणातून ...
49 minutes ago
0
School girl molested Case: अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग
54 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT