ही तर ‘महाराष्ट्र हार्टेड गर्ल’…; बिग बॉसकडून अंकिता वालावलकरचं कौतुक

2 hours ago 1

Ankita Prabhu Walawalkar Journey successful Bigg Boss Marathi : कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर ही 'बिग बॉस मराठी'च्या घरात आहे. तिचा 'बिग बॉस मराठी' च्या घरातील प्रवास कसा राहिला? याचा व्हीडिओ 'बिग बॉस मराठी' कडून शेअर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

| Updated on: Oct 03, 2024 | 2:06 PM

 'कोकण हार्टेड गर्ल' सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर ही 'बिग बॉस मराठी'च्या घरात आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील तिचा सहज वावर प्रेक्षकांना भावतो आहे.

1 / 5

फिनाले आधी 'बिग बॉस मराठी'च्या घरात ग्रँड सेलिब्रेशन होत आहे. स्पर्धकांना त्यांचा आतापर्यंतचा प्रवास दाखवला जात आगे. 'कोकण हार्टेड गर्ल'चा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास कसा होता? याचाही व्हीडिओ समोर आला आहे.

2 / 5

अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर... ही आता केवळ 'कोकण हार्टेड गर्ल' राहिली नाही. तर 'महाराष्ट्र हार्टेड गर्ल' झाली आहे. आधी हा खेळ माझ्यासाठी बनलाच नाही म्हणणारी अंकिता खेळू लागली. तेव्हा तिने भल्या भल्यांना घाम फोडला, असं म्हणत बिग बॉसने अंकिताचं कौतुक केलं आहे. यावेळी अंकिता भावूक झाली.

3 / 5

आपण स्क्रिनवर किती वेळ दिसतोय. यापेक्षा जास्त जेवढा वेळ मिळालाय त्यात कसे दिसतोय हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर सर्रास वापरले जाणारे फिल्टर्स मी कधी माझ्या स्वभावात, माझ्या आयुष्यात वापरले नाहीत. मी जशी आहे तशी तुमच्यासमोर वावरले आणि म्हणूनच आज तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय..., असं म्हणत अंकिताने इन्स्टाग्रामवर व्हीडिओ पोस्ट केलाय

4 / 5

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला आता सुरुवात झाली आहे. सध्या घरात एकूण 7 सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने 'तिकीट टू फिनाले'च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ग्रँड फिनालेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article