ग्रॅण्ट रोड येथे गुरुवारी सकाळी म्हाडाच्या पाच मजली निवासी इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्याचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुसऱ्या मजल्याचे छत कोसळून पहिल्या मजल्यावर आल्यानंतर पहिल्या मजल्याच्या छताचा भाग तळमजल्यावर कोसळला. सकाळी 10 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. ग्रॅण्ट रोड येथील मौलाना शौकत अली रस्त्यावरील शालिमार हॉटेलनजीकच्या युनायटेड चेंबर ही पाच मजली म्हाडाची इमारत आहे. या इमारतीमध्ये ही दुर्घटना सकाळी 10 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास घडली. आधी तेथील दुसऱया मजल्याचे छत कोसळले. त्याचा ढिगारा पहिल्या मजल्यावर पडल्यानंतर पहिल्या मजल्याच्या छताचा भाग तळमजल्यावर पडला. त्या ढिगाऱयाखाली सागर शिवाजी निकम (36) जखमी झाले. त्यांना जे. जे. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ग्रॅण्ट रोडमधील इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू
5 hours ago
3
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- ग्रॅण्ट रोडमधील इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू
Related
नवरात्रीचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही
3 minutes ago
0
आरक्षण हातून जातानाही कोणी डरकाळी फोडत नाही:हीच खरी शोकांतिक...
5 minutes ago
0
पहिल्या माळेस हजारो भाविक रेणुकामाता चरणी नतमस्तक:तहसीलदार क...
6 minutes ago
0
Gold Rate| नवरात्रीच्या पहिल्या माळेला सोन्याच्या किमतीत घसर...
9 minutes ago
0
Gold Silver Rate Today 4 October 2024 : सोन्याचा दांडिया रास...
10 minutes ago
0
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा मोठा सन्मान; संजय राऊत या...
10 minutes ago
0
मंत्री संजय राठोड यांच्या कारला भीषण अपघात, चालक जखमी
13 minutes ago
0
बराक ओबामा बेळगावात येणार?
14 minutes ago
0
Prostitution Case | हॉटेलमधून सात तरुणींची सुटका
15 minutes ago
0
वणीच्या सप्तशृंगी गडावरील ज्योत घेऊन साकळीत पोहोचली पदयात्रा...
19 minutes ago
0
हजार लेकींच्या खात्यावर पाच हजार जमा
27 minutes ago
0
पीएम किसान योजनेसह लाडक्या बहिणींचे पैसे कर्ज खात्यांवर जमा:...
28 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT