Amravati Accident: खाजगी बसचा भीषण अपघात; 40 प्रवासी गंभीर

2 hours ago 2

Amravati:- अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील धारणी ते परतवाडा या मार्गावर सेमाडोह गावाजवळ खाजगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस ही पुलाच्या खाली बस कोसळल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये 40 प्रवासी गंभीर जखमी.

धारणी ते परतवाडा या मार्गावर सेमाडोह गावाजवळची घटना

6 प्रवासांचा मृत्यू झाल्याची असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. सदर खाजगी बस अमरावती येथून धारणीकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील जखमींना तातडीने अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात (hospital)उपचार करता रेफर करण्यात आलेले आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी सुद्धा जमली होती

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article