Batata Bharit Recipe : वांग्याच भरीत खाल्लं! आता करा मस्त बटाट्याचं भरीत

6 hours ago 1

वांग्याच भरीत खाल्लं! आता करा मस्त बटाट्याचं भरीतpudhari pudhari

पुढारी वृत्तसेवा

Published on

22 Nov 2024, 9:02 am

Updated on

22 Nov 2024, 9:02 am

बटाट्याचं भरीत याचे साहित्य

बटाटे, कांदा, दही, ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ.

बटाट्याचं भरीत याचे कृती

साधारण मध्यम आकाराचे दोन-तीन बटाटे व्यवस्थित उकडून घ्या. हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान बारीक चिरून घ्या. एक कांदा जरा जाडसर चिरून घ्या. उकडलेले बटाटे गार झाल्यावर हाताने कुस्करून घ्या. त्यात कांदा, मिरची घाला आणि नीट एकत्र करून घ्या. आता मीठ, दही, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला. हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळलं की झालं बटाट्याचं झटपट भरीत तयार!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article