केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा असून मुंबईत राज्यतील प्रमुख नेते गृहमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर असतील. राज्यातील राजकीय परिस्थीवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यातही चर्चा होण्याची शक्यता आहे. टोरेस घोटाळा प्रकरणातील कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा ताशेरे ओढले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबी पोलिसांनी अभिनेता सैफ अली खान याच्या घरी जाऊन त्याचा जबाब नोंदवला. याआधी करीना कपूरचा देखील वांद्रे पोलिसांनी जबाब नोंदवला होता. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा होणार असून दोन्ही नेते तोडगा काढण्याची शक्यता आहे. आज रात्री ऊशिरा याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेयासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
Maharashtra Breaking News LIVE 24 January 2025 : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा
3 hours ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Maharashtra Breaking News LIVE 24 January 2025 : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा
Related
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर महायुतीमध्ये मतभेद?:तिजोरीवरील ताण ...
4 minutes ago
0
Prajakta Mali | तुझ्यामागे पागल झालोया मी नादखुळा...लाखात एक...
6 minutes ago
0
भंडाऱ्यात आयुध निर्माण कंपनीत स्फोट:5 ठार, अनेकजण जखम...
6 minutes ago
0
Guillain Barre Syndrome: ही काळजी घेतली नाही तर होऊ शकते 'गु...
7 minutes ago
0
Ladki Bahini Yojana Video : योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् ...
8 minutes ago
0
एसटीचा प्रवास आजपासून झाला महाग:14.95% ची भाडेवाड लागू झाल्य...
10 minutes ago
0
कृषी विद्यापीठाचा चिकू खातोय भाव!
11 minutes ago
0
भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीत स्फोट; ५ लोकांचा मृत्यू
14 minutes ago
0
त्या दृश्याला आक्षेप… ‘छावा’ चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चा...
16 minutes ago
0
लक्षवेधी – देशभरातून महत्त्वाच्या बातम्या
17 minutes ago
0
भंडाऱ्यात आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट, 5 जणांचा मृत्य...
23 minutes ago
0
Walmik Karad CCTV Video : कराड पुण्यात सरेंडर होण्यापूर्वी ब...
29 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT