Maharashtra Breaking News LIVE 30 September 2024 : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

2 hours ago 1

 महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रासह देशभरातील सर्व लाईव्ह अपडेट्स

| Updated on: Sep 30, 2024 | 8:22 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच इंडिया आघाडी व सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. तसेच पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article