Maharashtra Political News LIVE successful Marathi : आज 5 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
live breaking
LIVE NEWS & UPDATES
-
05 Feb 2025 08:09 AM (IST)
दिल्लीत मतदानाला सुरुवात
दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. मतदान सुरु झालं आहे. निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. यंदा दिल्ली निवडणुकीत 699 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीत 13 हजार 766 मतदान केंद्र बनवण्यात आली असून 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील.
दिल्लीमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस असा तिरंगी सामना आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. मतदान सुरु झालं आहे. निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. यंदा दिल्ली निवडणुकीत 699 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीत 13 हजार 766 मतदान केंद्र बनवण्यात आली असून 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील. उत्तर भारतात पसरलेल्या थंडीमुळे मोसंबीची मागणी कमी झाली होती आणि त्याचाच फटका जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. मात्र मागील महिनाभराच्या तुलनेत मोसंबीच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. थंडीचा कडाका कमी होताच आता मोसंबीची मागणी हळूहळू वाढू लागली आहे.
Published On - Feb 05,2025 8:08 AM