रेवसिंग सुरसिंग भुरिया आणि दिनेश दुलसिग मिनवा अशी आरोपींची नावे आहेत. ते मुळचे मध्यप्रदेशातील धार जिल्हयातील रहिवासी आहेत. त्यांनी पोयनाड, अलिबाग आणि नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत चार घरफोड्या केल्याचे कबुल केले आहे. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरे, सरगर, हेड कॉन्स्टेबल अमोल हंबीर, प्रतीक सावंत, रवींद्र मुंडे, जितेंद्र चव्हाण, अक्षय पाटील, सचिन वावेकर, राकेश म्हात्रे, कॉन्स्टेबल राकेश लांबोटे यांनी या कारवाईत भाग घेतला. तपास कामात सायबर सेल, धार राज्य मध्य प्रदेशचे प्रभारी प्रशांत गुंजाळ व पोलीस कॉन्स्टेबल भानुप्रतापसिंग राजपूत यांनी मोलाचे सहकार्य केले.
Raigad Crime | जिल्ह्यातील चार घरफोड्यांचा छडा, दोघांना मध्य प्रदेशातून अटक
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Raigad Crime | जिल्ह्यातील चार घरफोड्यांचा छडा, दोघांना मध्य प्रदेशातून अटक
Related
बदल नागरिकांच्या सोयीसाठीच ; गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न : आमद...
4 minutes ago
0
गृहकर्ज, कर सवलत, रोजगार…. मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पातून दि...
6 minutes ago
0
Santosh Deshmukh Case – आरोपी सुदर्शन घुले SIT कोठडीतून बाहे...
7 minutes ago
0
जातीचं पाठबळ असणाऱ्यांना कायदा हात लावत नाही, फडणवीस, अजित प...
9 minutes ago
0
छगन भुजबळ यांच्या निवडीला आव्हान:येवला मतदारसंघात 24 फेब्रुव...
12 minutes ago
0
Parbhani: परभणीत भरधाव ट्रॅक्टर ठरतायेत जिवघेणे
14 minutes ago
0
Kalyan News : ही कसली स्मार्ट सिटी? हलगर्जीपणामुळे कल्याणमध्...
16 minutes ago
0
इस्त्रायवर हल्ला करणारा मास्टरमाईंड मोहम्मद दईफ ठार, हमासने ...
19 minutes ago
0
Parbhani Crime: शिवीगाळ केल्याचा वाद ; तिक्ष्ण हत्याराने मार...
20 minutes ago
0
India’s First Electric Engine Video : CSTM स्थानकाचं नुतनीकर...
20 minutes ago
0
त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील हे पाच पदार...
20 minutes ago
0
बनारसी साडी – कांजीवरम साड्यांमध्ये हा फरक ओळखा; अन्यथा खरेद...
26 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT