भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास. (file photo)
Published on
:
26 Nov 2024, 4:02 am
Updated on
:
26 Nov 2024, 4:02 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी (दि.२६) पहाटे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्यासारखे काहीही नाही. आम्ही लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत औपचारिक निवेदन जारी करु, असे आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
RBI Governor Shaktikanta Das has been admitted to Apollo Hospital in Chennai.
He is fine and nothing concerning. We will issue a formal statement soon: RBI official
(file pic) pic.twitter.com/yOH3605IiO
— ANI (@ANI) November 26, 2024