Bhandara Ordnance Factory Explosion : भंडारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला. त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भंडारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला. त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.