इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू. (संग्रहित छायाचित्र )File Photo
Published on
:
21 Nov 2024, 12:30 pm
Updated on
:
21 Nov 2024, 12:30 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री योव गॅलंट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. हेगमधील आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने ही कारवाई केली आहे. देशांतर्गत मानवतेविरुद्ध गुन्हे आणि युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे देखील वृत्तात म्हटले आहे.
The International Criminal Court in The Hague issues arrest warrants against Israeli Prime Minister Benjamin Netanyahu and former Israeli defence minister Yoav Gallant for "crimes against humanity and war crimes" pic.twitter.com/4I5KVDgfYo
— ANI (@ANI) November 21, 2024