दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी नवी दिल्लीतील मंडी हाऊस भागातील निवास निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ते 4 ऑक्टोबरला फ्लॅगस्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवास रिकामे करून नवीन घरात स्थलांतरित होणार आहेत, अशी माहिती आम आदमी पार्टीने आज दिली. याआधी केजरीवाल यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री निवास रिकामे करणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, मुख्यमंत्री होण्यापूर्वी केजरीवाल गाझियाबादच्या काwशांबी भागात राहत होते. केजरीवाल यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मी लिटमस चाचणीसाठी राजीनामा दिला असून जोपर्यंत लोक मला प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाहीत तोपर्यंत मी पदावर परतणार नाही, असे ते म्हणाले होते.
केजरीवाल मुख्यमंत्री निवास रिकामे करणार
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- केजरीवाल मुख्यमंत्री निवास रिकामे करणार
Related
शासकीय मेडिकल कॉलेजला मिळाली मंजुरी:अखेर अमरावतीकरांचे स्वप्...
2 minutes ago
0
‘त्या’ पीक विमा कंपनीचे लायसन्स रद्द करा:युवक काँग्रेसची कृष...
2 minutes ago
0
घाटपुरी येथील जगदंबा संस्थानमध्ये आजपासून नवरात्रोत्सवाला सु...
4 minutes ago
0
चैतन्यमय नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ
4 minutes ago
0
महापालिकेचे महास्वच्छता अभियान
5 minutes ago
0
नवरात्रोत्सवासाठी मुऱ्हादेवी सज्ज; तयारी अंतिम टप्प्यात:मंदि...
5 minutes ago
0
अकोला पॅटर्नद्वारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन:जिल्हा परिषद म...
6 minutes ago
0
बापरे...पुन्हा 440 व्होल्टची तार तुटली
9 minutes ago
0
आचारसंहिता लागू होण्याआधी…; अजित पवारांचा नाशिककरांना शब्द
11 minutes ago
0
बदलापूर अत्याचार प्रकरण:शाळेचे ट्रस्टी सहआरोपी तुषार आपटे, उ...
14 minutes ago
0
मार्ग फौंडेशनचे संस्थापक संतोष पवार यांनी घेतली खा. शरद पवार...
15 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT