कोल्हापुरातील जाधववाडीत तणाव; शाळेतील मुस्लिम प्रार्थनेमुळे हिंदू संघटना आक्रमक

3 hours ago 1
Kolhapur News

हिंदुत्ववादी संघटनांनी जाधववाडी येथील शाळेजवळ केलेली गर्दी.(Pudhari Photo)

पुढारी वृत्तसेवा

Published on

21 Nov 2024, 7:12 am

Updated on

21 Nov 2024, 7:12 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरातील जाधववाडीमध्ये असणाऱ्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदीर शाळेमध्ये, शिक्षकांनी विद्यार्थांना मुस्लिम प्रार्थना म्हणायला सांगितल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. शिक्षकांनी जाधववाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांना 'मेरा खुदा बडा है, रहमत करो खुदा से' अशी प्रार्थना म्हणायला लावल्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पण या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ही घटना उघडकीस आली. या शाळेजवळ आता पालक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत शाळेजवळ नागरिकांनी गर्दी केली आहे. या ठिकाणी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article