महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल राठोड यांची नियुक्त झाली आहे. त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विठ्ठल राठोड यांनी सांगितले. जगभरातील निर्मितीसंस्था महामंडळाच्या जागेवर चित्रीकरणासाठी आनंदाने येतील अशा प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. बदलत्या काळाबरोबर चित्रनगरीचा पुनर्विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाची चित्रनगरी निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्या सोबतच चित्रीकरणाची संख्या वाढवून उत्पन्न वाढीची गरज त्यांनी अधोरेखित केली.
चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल राठोड
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल राठोड
Related
तहसील कार्यालयाच्या आवारातून दीड वर्षात वाळूचे 18 ट्रक पळवले...
13 minutes ago
0
कपाळावर टिळा लावून येणाऱ्या हिंदूंनाच दांडियात प्रवेश द्या- ...
17 minutes ago
0
जया बच्चन कामगार समितीच्या सदस्य
18 minutes ago
0
सावरकरांचा अवमान करणे सोडा:राहुल गांधींना सुशीलकुमार शिंदेंच...
27 minutes ago
0
शरद पोंक्षे यांचे प्रतिपादन:नथुराम गोडसेने गांधींची हत्या के...
29 minutes ago
0
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा:पण मराठीची उत्पत्ती कशी झाली? ति...
33 minutes ago
0
प्रासंगिक – …तर खरी दुर्गापूजा होईल!
1 hour ago
0
इराण-इस्त्रायल युद्धामुळे विमानाचे तिकीट महागले
1 hour ago
0
म्यानमार : भारताशेजारील घडामोडींचे नवे केंद्र?
1 hour ago
0
यंदा कडाक्याची थंडी पडणार
1 hour ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT