येत्या 15 ऑक्टोबरपासून मान्सून देशातून निरोप घेणार असून थंडीची चाहूल लागेल. आयएमडीच्या मते, या वर्षी देशात 8 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी पडू शकते. यंदाचा हिवाळा सामान्यपेक्षा कडक राहील. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, उत्तर हिंदुस्थान, खास करून दिल्ली- एनआरसी आणि आजूबाजूच्या भागात जास्त थंडी पडेल. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, यंदा मान्सून पाच दिवस उशिरा निघाला. महाराष्ट्रातून 10 ते 12 ऑक्टोबर, तर देशातून 18 ऑक्टोबरच्या सुमारास परतण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये एल निनोची 71 टक्के शक्यता आहे.
यंदा कडाक्याची थंडी पडणार
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- यंदा कडाक्याची थंडी पडणार
Related
नीलेश राणे शिवसेनेत आल्यास आनंदच : उदय सामंत
3 minutes ago
0
तुरुंगांत जातीय भेदभाव वाढवणारे नियम हटवा
4 minutes ago
0
Uddhav Thackeray | घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या (ठाक...
7 minutes ago
0
Sharad Pawar : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळताच शरद पवार काय...
10 minutes ago
0
दिव्य मराठी अपडेट्स:काँग्रेस नेते खासदार राहुल...
10 minutes ago
0
नवरात्रीचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही
14 minutes ago
0
आरक्षण हातून जातानाही कोणी डरकाळी फोडत नाही:हीच खरी शोकांतिक...
16 minutes ago
0
पहिल्या माळेस हजारो भाविक रेणुकामाता चरणी नतमस्तक:तहसीलदार क...
17 minutes ago
0
Gold Rate| नवरात्रीच्या पहिल्या माळेला सोन्याच्या किमतीत घसर...
20 minutes ago
0
Gold Silver Rate Today 4 October 2024 : सोन्याचा दांडिया रास...
21 minutes ago
0
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा मोठा सन्मान; संजय राऊत या...
22 minutes ago
0
मंत्री संजय राठोड यांच्या कारला भीषण अपघात, चालक जखमी
25 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT