चेहऱ्यांचे भविष्य:काँग्रेसकडे झुकलेला मुस्लिम मतदार खेचण्यात ओवेसी यांना पुन्हा एकदा अपयश
2 hours ago
1
काँग्रेसचा पारंपरिक मुस्लिम मतदार खेचणे हाच एमआयएमच्या अस्तित्वाचा पाया आहे. त्यात ओवेसी यांना पुन्हा एकदा अपयश आल्याने केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. मुस्लिम मतांचे पूर्ण ध्रुवीकरण करता आले नाही 1 कट्टरपंथीय, रजाकारी मनोवृत्तीच्या मुस्लिमांचा पक्ष ही प्रतिमा बदलता आली नाही. इतर समाजांना सोबत घेता आले नाही. 2 विधानसभेला मनोज जरांगे पाटील यांची मदत घेण्याचा प्रयत्न फसला. इतर आघाड्यांनीही नाकारले. 3 मुस्लिमबहुल मतदारसंघांतही मुस्लिम मतांचे पूर्णपणे ध्रुवीकरण करता आले नाही. 4 २०१९मध्ये वंचितसोबत युती करून छत्रपती संभाजीनगरात यश मिळवले. पण वंचितसोबत युती टिकवता आली नाही. मुस्लिम व्होटबँकेला लक्ष्य करतील लोकसभा आणि विधानसभेला काँग्रेसकडे झुकलेला मतदार एमआयएमकडे खेचण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करतील.
२०२४मध्ये लोकसभेला छत्रपती संभाजीनगरमधील एकमेव जागाही गमावली. इम्तियाज जलील शिंदेसेनेकडून पराभूत झाले.
यंदाच्या विधानसभेला मविआसोबत जाण्याचा, जरांगेंची मदत घेण्याचा प्रयत्न केला. पण मविआ, जरांगेंनी प्रतिसाद दिला नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)