तुरुंगातही प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असे नमूद करत जेल मॅन्युअलमधून जातीय भेदभाव वाढवणारे घटनाबाह्य नियम तत्काळ हटवावेत. कारागृहातील काम जातीच्या आधारावर वाटण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दहा राज्यांना दिले आहेत. जेल मॅन्युअलमधील अशा नियमांना परवानगी देता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. कारागृहातील कामाचे जातीच्या आधारावर वाटप करण्यात येत असल्याप्रकरणी पत्रकार सुकन्या शांता यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरीही आपण जातीभेदाचे निर्मूलन करू शकलेलो नाही याबद्दल न्यायालाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जेल मॅन्युअल आणि कायद्यांमध्ये तीन महिन्यांच्या आत दुरुस्ती करून याबद्दलचा विस्तृत अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश पेंद्र आणि राज्य सरकारला दिले.
जेल मॅन्युअलमधून जातीय भेदभाव वाढवणारे नियम हटवा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- जेल मॅन्युअलमधून जातीय भेदभाव वाढवणारे नियम हटवा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
Related
तहसील कार्यालयाच्या आवारातून दीड वर्षात वाळूचे 18 ट्रक पळवले...
10 minutes ago
0
कपाळावर टिळा लावून येणाऱ्या हिंदूंनाच दांडियात प्रवेश द्या- ...
14 minutes ago
0
जया बच्चन कामगार समितीच्या सदस्य
15 minutes ago
0
सावरकरांचा अवमान करणे सोडा:राहुल गांधींना सुशीलकुमार शिंदेंच...
24 minutes ago
0
शरद पोंक्षे यांचे प्रतिपादन:नथुराम गोडसेने गांधींची हत्या के...
26 minutes ago
0
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा:पण मराठीची उत्पत्ती कशी झाली? ति...
30 minutes ago
0
प्रासंगिक – …तर खरी दुर्गापूजा होईल!
1 hour ago
0
इराण-इस्त्रायल युद्धामुळे विमानाचे तिकीट महागले
1 hour ago
0
म्यानमार : भारताशेजारील घडामोडींचे नवे केंद्र?
1 hour ago
0
यंदा कडाक्याची थंडी पडणार
1 hour ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT