१२० वर्षांपूर्वी प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी या उत्सवाची सुरुवात केली. कृष्णा नदी ही जीवनदायिनी आहे, तिचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने त्यावेळी या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. दरवर्षी रथसप्तमीपासून माघ कृष्ण प्रतिपदा, असा उत्सव साजरा करण्याची परंपरा दत्त देव संस्थानच्या सहकार्याने कृष्णावेणी मंडळा मार्फत आजही जपली आहे. उत्सव काळात दैनंदिन सकाळी ७ वाजता पूजाअर्चा, सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यत ब्राह्मण-अरण्यक, श्री गुरुचरित्र, द्विसाहसी गुरुचरित्र, श्रीमद् भागवत, कृष्णा महात्म्य, श्री सूक्त, रुद्र एकादशनी, सप्तशती इत्यादी पारायणे होणार आहेत. १३ फेब्रुवारी रोजी उत्सवाची सांगता होणार आहे. दत्त मंदिर उत्तर घाटावर नव्याने दगडी कृष्णा वेणी मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरासमोर सर्व कार्यक्रम होणार आहेत.
नृसिंहवाडीतील कृष्णा वेणी उत्सवाला ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ; १२० वर्षाची परंपरा
11 hours ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- नृसिंहवाडीतील कृष्णा वेणी उत्सवाला ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ; १२० वर्षाची परंपरा
Related
यवतमाळ : सहकार दिंडीच्या जल्लोषाने यवतमाळ शहर दुमदुमले
18 minutes ago
0
महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी वाज...
21 minutes ago
0
नाक चोंदल्यास...
22 minutes ago
0
संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यासाठी 40 लाख रुपय...
32 minutes ago
0
सर्वपक्षीय बैठकीत महाकुंभातील चेंगराचेंगरीवरुन विरोधकांनी सर...
35 minutes ago
0
सोलापुरातून रेल्वेने डिझेल, तेल इथेनॉलची मालवाहतूक
41 minutes ago
0
सोलापूर : विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक
1 hour ago
0
पाच हजार रुपयाची लाच घेताना वीज अभियंत्यास अटक
1 hour ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT