पाडापाडीचे संदेश दिल्याचा झाला थेट उलटाच परिणाम:नव्या आंदोलनासाठी मोर्चेबांधणी करतील

2 hours ago 1
निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर करून माघार घेतली. आरक्षण आंदोलनातही वारंवार भूमिका बदलल्याने मराठा मते मविआच्या पाठीशी उभे करणे शक्य झाले नाही. भाजपविरोधी असल्याचे उघड झाले 1 मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा, भूमिका सातत्याने बदलत राहिले. त्यामुळे त्यांचे समर्थक संभ्रमित झाले होते. 2 ओबीसींमधूनच मराठा समाजाला आरक्षण हवे, हा त्यांचा आग्रह सर्वांच्या पचनी पडला नाही. ३ लोकसभेला त्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांचा कल थेट मविआकडे आणि भाजपविरोधी असल्याचे उघड झाले. 4 आंदोलन आणि राजकारण यात जमीन- अस्मानाचे अंतर असल्याचे लक्षात घेणे आवश्यक होते. सज्जाद नोमाणी यांच्याशी चर्चा करून मराठा, मुस्लिम, दलित अशी आघाडी करण्याचा प्रयत्नही केला. लोकसभेला महायुतीच्या विरोधात जोरदार प्रचार केला. मराठाबहुल मतदारसंघांत मविआला मोठा फायदा झाला. आधी विधानसभा लढवण्याचे जाहीर केले. मग काही जणांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. नव्या सरकारसमोर आठ दिवसांत आंदोलन करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article