भारताचा गोल्डन बॉय आणि स्टार भालाफेकपटू निरज चोप्राने बांधली लग्नगाठ
Published on
:
19 Jan 2025, 5:29 pm
Updated on
:
19 Jan 2025, 5:29 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा गोल्डन बॉय आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने रविवारी (दि.१९) हिमानी या मुलीशी लग्नगाठ बांधली. त्याने स्वत : सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
त्याने इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, माझ्या कुटुंबासोबत आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे. शेवटी त्याने आपले व हिमानीचे नाव लिहिले आणि मध्यभागी एक हृदयाचा इमोजी देखील दिला आहे.
Olympian javelin thrower Neeraj Chopra ties the knot with Himani
"Grateful for every blessing that brought us to this moment together. Bound by love, happily ever after." tweets Neeraj Chopra pic.twitter.com/Ug2p9fU9Kc
— ANI (@ANI) January 19, 2025