मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या:बीड जि.प.आवारात झाडाला गळफास, हिंगोलीत तरुणाने केले विषप्राशन
2 hours ago
1
बीड जि.प.आवारात मराठाआरक्षणाच्या मागणीसाठी अर्जून कवठेकर (४३, रा.बीड) या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.तर हिंगोलीतील कळमनुरीतालुक्यातील पिंपरी बुद्रूक येथीलगोविंद खराटे या तरुणाने याचमागणीसाठी विषारी औषध पिऊनआत्महत्या केली. रविवारी सकाळी बीड जिल्हापरिषदेच्या आवारातील लिंबाच्याझाडाला गळफास घेत अर्जुनअंबादास कवठेकर (४३, रा.नायगाव, ता. पाटोदा, ह.मु.,अंकुशनगर, बीड) यांनी आत्महत्याकेली. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीलिहून ठेवली. आत्महत्येस मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री अजितपवार हे जबाबदार असल्याचे म्हटलेआहे. तर पिंपरी बुद्रूक येथील गोविंदखराटे (३०) यांचे अडीच एकर शेतआहे. या शेतात त्यांनी विष घेतले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)