Mahadev betting app case : आठवडाभरात भारतात आणण्याची शक्यता
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी या ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक करण्यात आली आहे.(File photo)
Published on
:
11 Oct 2024, 4:54 am
Updated on
:
11 Oct 2024, 4:54 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप (Mahadev betting app case) प्रकरणी या ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने जारी केलेल्या इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.