समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी यांना हृदय विकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती आहे.
abu azmi
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी यांना हृदय विकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कार्यकर्त्याकंडून माहिती देण्यात आली आहे. “अबू आझमी यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र आता ते घरी परतले आहेत. अबू आझमी सध्या ठीक आहे”, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.