मोठी बातमी समोर येत आहे. बच्चू कडू आणि आमदार उत्तमराव जानकर दिल्ली येथे 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत.
मोठी बातमी समोर येत आहे. बच्चू कडू आणि आमदार उत्तमराव जानकर दिल्ली येथे 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आमदार उत्तमराव जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.