श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने पदाधिकाऱ्यांच्या संकल्प मेळावा पार पडला. यावेळी आ. कानडे यांच्या २०१९-२०२४ या कार्यकाळातील जनकार्य अहवालाचे तसेच त्यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन आ. थोरात, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष लताताई डांगे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक अमृत धुमाळ, माजी नगरसेवक अंजुम शेख, रवींद्र गुलाटी, राजेश अलग, मुख्तार शहा, विजय शेळके, कलीम कुरेशी, प्रकाश ढोकणे, मोहम्मद शेख, सलीम शेख, भाऊसाहेब मुळे, मल्ल शिंदे, प्रा. कार्लस साठे, समीन बागवान, श्रीरामपूर विधानसभा पक्ष निरीक्षक मधुकरराव नवले आदी उपस्थित होते.
लहू कानडे माझ्यासोबत विधानमंडळात हवेत : आ. बाळासाहेब थोरात
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- लहू कानडे माझ्यासोबत विधानमंडळात हवेत : आ. बाळासाहेब थोरात
Related
‘फक्त हट्ट धरू नका, एकच वचन द्या’, मनोज जरांगे पाटलांनी मराठ...
2 minutes ago
0
Pankaja Munde Dasara Melava : भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात...
4 minutes ago
0
करिश्मा कपूर हिचा रॉयल अंदाज, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर खिळल्...
8 minutes ago
0
Pankaja Munde: पंकजा मुंडेसोबत व्यासपीठावर आलेला तो गोरागोमट...
13 minutes ago
0
ठाणे : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार टाळण्याची रणनीती यशस्वी
13 minutes ago
0
Chhatrapati Sambhajinagar | चारशे वर्षांपासून बालाजी रथाची प...
14 minutes ago
0
Manoj Jarange : सरकार ओ सरकार, आरक्षणावरून असा थोपटला दंड, त...
24 minutes ago
0
तामिळनाडू रेल्वे अपघातस्थळाची 'एनआयए' पथकाने केली पाहणी
29 minutes ago
0
शिवरायांचा विचार, गोपीनाथ मुंडेंची आठवण, पंकजांचं कौतुक; धनं...
29 minutes ago
0
सांगली : मनोरुग्ण महिलेकडून चाळीस वाहनांची तोडफोड
33 minutes ago
0
रावणाने बाप म्हणून सीतेचे अपहरण केले:NCP आमदाराचा वादग्रस्त ...
34 minutes ago
1
आचारसंहिता लागण्याआधी सर्व मागण्या पूर्ण करा अन्यथा...; जरां...
36 minutes ago
0
Top NewsPaperMore Newspapers
Popular
BC election 2024 results: Chilliwack-Cultus Lake
6 days ago
17
BC election 2024 results: Burnaby North
6 days ago
17
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT