लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या तोंडावर पंधराशे दिले : प्रियंका गांधी

1 hour ago 1

प्रियंका गांधी (Priyanka Gandhi ) यांनी आज (दि.२३) केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला.File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

16 Nov 2024, 9:29 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना पंधराशे रूपये दिले जात आहेत, मात्र महिन्याचा घरातील खर्च १५०० रूपयांमध्ये होतो का? बहिणींनी सतर्क झालं पाहिजे. १० वर्ष सरकार असताना आताच का निर्णय घेतला. निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिंणींना पंधराशे रूपये दिले जात आहेत, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. शिर्डी येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा देशाला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेते शिवरायांचा सन्मान करत नाहीत. त्यांनी संसदेच्या बाहेरील शिवरायांचा पुतळा हटवला. सिंधुदुर्ग मधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, कारण पुतळा बनवतानाच भ्रष्ठाचार झाला होता. शिवरायांचा अपमानच करणार असाल तर नाव घेऊन काय उपयोग? काँग्रेसचा कुठलाच नेता शिवाजी महाराचांचा अपमान सहन करणार नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article