लोकसभेत लुटणाऱ्यांच्या मागे तेच उभे होते; संजय राऊत यांनी उडवली राज ठाकरेंच्या विधानाची खिल्ली

3 hours ago 1

Sanjay Raut connected Raj Thackeray : संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. लोकसभेत लुटणाऱ्यांच्या मागे तेच उभे होते, असं संजय राऊत म्हणालेत. वाचा सविस्तर....

लोकसभेत लुटणाऱ्यांच्या मागे तेच उभे होते; संजय राऊत यांनी उडवली राज ठाकरेंच्या विधानाची खिल्ली

संजय राऊत, खासदारImage Credit source: ANI

| Updated on: Oct 12, 2024 | 10:58 AM

राज ठाकरे अगदी बरोबर बोलत आहेत. पण ते लुटणाऱ्यांच्या मागे लोकसभेत ते उभे राहिले होते. सत्ताधारी लुटण्याचा काम करत आहेत. ते महाराष्ट्र लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचे मागे उभे राहिले त्यांना ते समर्थन देत आहेत. मुंबई लुटण्याचा काम रावण करत आहेत या रावणाचे दहन अखेर होईल. 50 50 कॅबिनेटमध्ये घेतले जात आहेत. उद्घाटनं सुरू आहेत. पण त्याने लोकांची मतं मिळणार नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article