शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात परतीच्या पावसाचे विघ्न, शिवाजी पार्कसह आझाद मैदानात पाणी आणि चिखलाचे साम्राज्य

2 hours ago 1

Dussehra Melava 2024 Preparation : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. मुंबईत होणाऱ्या या दोन्ही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी […]

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात परतीच्या पावसाचे विघ्न, शिवाजी पार्कसह आझाद मैदानात पाणी आणि चिखलाचे साम्राज्य

| Updated on: Oct 11, 2024 | 8:37 AM

Dussehra Melava 2024 Preparation : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. मुंबईत होणाऱ्या या दोन्ही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. मात्र काल मुंबईत झालेल्या पावसामुळे दोन्हीही मैदानांवर चिखल झाला आहे. यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परतीच्या पावसाचे विघ्न निर्माण होते की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

बातमी अपडेट होत आहे…

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article