नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे.
Breaking News
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. केजरीवाल यांच्या आपची दिल्लीतून सत्ता गेली आहे. 10 वर्षानंतर आपला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला 25 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे केजरीवाल यांचं काय होणार अशी चर्चा असतानाच अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाल्याची बातमी येऊन धडकली आहे. आपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.