कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी होणारा अन्याय, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी उद्धट वर्तणूक, चुकीच्या पद्धतीने करण्यात येणारी प्रशासकीय कामे, चुकी नसतानाही कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी आरोपपत्रे , कर्मचाऱ्यांना धमकावणे यामुळे कर्मचारी काम करण्याच्या मानसिकतेत नसून सदर वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांची तात्काळ आगारातून बदली करण्यात यावी, यासाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय सहसचिव स्वप्निल रजपूत, आगार सचिव दाजी तळवणेकर, आगार उपाध्यक्ष सखाराम सावळ, अनंत झोरे , महादेव भगत, ए.एम.नाईक अक्षय येसाजी, रामदास केदार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : २६ जानेवारीला वेंगुर्ले आगार येथील एसटी कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा
3 hours ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- सिंधुदुर्ग : २६ जानेवारीला वेंगुर्ले आगार येथील एसटी कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा
Related
कोल्हापूर : रानडूकराच्या हल्यात तरुण जखमी, वारणा कापशी येथी...
4 minutes ago
0
लोकांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या- प्रवासी:म्हणाला- मी ...
5 minutes ago
0
नागपूर : पूनम अर्बन को. ऑप.गुंतवणूक प्रकरणात रवींद्र भोयरला ...
10 minutes ago
0
मोठी बातमी! चायवाल्यामुळे पुष्पक एक्सप्रेस दुर्घटना? मृतांची...
17 minutes ago
1
अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना 'उत्कृष्ट निवडणूक न...
23 minutes ago
0
भारतपर्व महोत्सवात 'मधाचे गाव' संकल्पनेवर आधारित महाराष्ट्रा...
25 minutes ago
0
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याबाबत 'शहर महाविकास आघाडी'चे जिल्...
32 minutes ago
0
भाजप महापालिका निवडणुकीनंतर अपात्र बहिणींची संख्या वाढवेल:त्...
36 minutes ago
0
यवतमाळ : अंतर्गत तक्रार निवारण समिती न केल्यास ५० हजाराचा द...
37 minutes ago
0
IND vs ENG : पहिल्याच सामन्यातील पराभवाचं खापर कर्णधार जोस ब...
40 minutes ago
0
जळगाव दुर्घटनेमागे तीन शक्यता:रेल्वेच्या चाकांमधून निघालेला ...
41 minutes ago
0
अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर...
41 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT