२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण, शहीदांना वाहिली श्रद्धांजलीfile photo
Published on
:
26 Nov 2024, 4:09 am
Updated on
:
26 Nov 2024, 4:09 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईवरील सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्याला २६ नोव्हेंबरला १६ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मारकावर शहिदांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी मुंबई आयुक्तालयात 'अभिवादन संचलन' करण्यात आले.