5 स्टार सेफ्टी रेटिंग कार, दमदार मायलेज, किंमत तर 8 लाखांपेक्षा कमी

2 hours ago 2

5 Star Safety Rating Car Under 8 lakh : नवीन वर्षात कार खरेदी करायचा विचार करताय का? तर या 5 स्टार रेटिंग कार तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या कार 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या यादीत टाटा टिगोर, हुंदाई ऑरा, मारूती डिझाईनर, टाटा नेक्सॉन आणि होंडा अमेझ यांचा समावेश आहे.

| Updated on: Jan 22, 2025 | 4:15 PM

  टाटा टिगोर कारची किंमत आणि मायलेजच्या दृष्टीने ही कार चांगला पर्याय ठरू शकते. या कारच्या विविध व्हेरिएंटची किंमत वेगवेगळी आहे. टाटा टिगोर XM ची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये आहे.  पेट्रोल व्हेरिएंट 19.2 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.

Tata Tigor : टाटा टिगोर कारची किंमत आणि मायलेजच्या दृष्टीने ही कार चांगला पर्याय ठरू शकते. या कारच्या विविध व्हेरिएंटची किंमत वेगवेगळी आहे. टाटा टिगोर XM ची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये आहे. पेट्रोल व्हेरिएंट 19.2 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.

1 / 5

 हुंदाई ऑराची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे. ऑरा पेट्रोल व्हेरिएंटचा मायलेज  17-20 किलोमीटर प्रति लिटर आहे.

Hyundai Aura : हुंदाई ऑराची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे. ऑरा पेट्रोल व्हेरिएंटचा मायलेज 17-20 किलोमीटर प्रति लिटर आहे.

2 / 5

 मारूती डिझायर कार बाजारात ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. या बजेटमध्ये मारुती डिझायर lxi ची किंमत 6.79 लाख रुपये आहे. कारची मायलेज  24.79 किलोमीटर प्रति लिटर आहे.

Maruti Dzire : मारूती डिझायर कार बाजारात ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. या बजेटमध्ये मारुती डिझायर lxi ची किंमत 6.79 लाख रुपये आहे. कारची मायलेज 24.79 किलोमीटर प्रति लिटर आहे.

3 / 5

 होंडा अमेज कारची किंमत 8.04 लाख रुपये आहे. या कारमध्ये  1199cc इंजिन आहे. ही कार 18.65 ते 19.46 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

Honda Amaze : होंडा अमेज कारची किंमत 8.04 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1199cc इंजिन आहे. ही कार 18.65 ते 19.46 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

4 / 5

 टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये ते 15.50 लाख रुपयांदरम्यान आहे. टाटा नेक्सनाचा मायलेज 17.01 ते 24.08 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत जााते.

Tata Nexon : टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये ते 15.50 लाख रुपयांदरम्यान आहे. टाटा नेक्सनाचा मायलेज 17.01 ते 24.08 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत जााते.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article