चहा करत असताना आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जण भाजलेFile Photo
Published on
:
22 Jan 2025, 12:24 pm
Updated on
:
22 Jan 2025, 12:24 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : जळगावातील परांडा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी उडी मारल्या. दररम्यान, बंगळूर एक्स्प्रेसला धडकून तीन ते चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना आज (दि. २२) दुपारीच्या सुमारास घडली.