'छावा'चा ट्रेलर प्रदर्शितInstagram
Published on
:
22 Jan 2025, 11:50 am
Updated on
:
22 Jan 2025, 11:50 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ऐतिहासिक चित्रपट छावाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. आज संध्याकाळी ५.१५ वाजता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. लक्ष्मण उटेकर यांची चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर दिनेश विजान निर्मात आहेत. संगीतकार एआर रहमान यांचे संगीत आहे.