शीर्षकापासून आपलं वेगळंपण अधोरेखित करणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटाचं काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरमध्ये दिसणारा पार्टीतला गोंधळ आणि सोबत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे धमाल घडवणार हे दाखवतोय. यासोबतच नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकारही चित्रपटात धमाल आणणार आहेत.
Chiki Chiki BooBoom boom | 'चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर भेटीला
![](https://news.nandigramtimes.com/site/uploads/2024/Feb/28/images.png)
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Chiki Chiki BooBoom boom | 'चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर भेटीला
Related
शेतकऱ्यांकडे अजून लाखो क्विंटल सोयाबीन पडून, सर्व सोयाबन खरे...
3 minutes ago
0
संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी उच...
6 minutes ago
0
तो जिथे दिसेल त्याला ठेचा आणि गाडा:अशा लोकांना गोळ्या घातल्य...
8 minutes ago
0
Nandurbar News – आधी रस्त्याअभावी बाळ गमावलं, मग बांबूच्या झ...
9 minutes ago
0
परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल...
11 minutes ago
0
Devendra Fadnavis Video : ‘सुरेश धस एकदा मागे लागले की डोकं ...
11 minutes ago
0
Parbhani : सरासरीपेक्षा चार अशांनी परभणीत तापमान वाढले
13 minutes ago
0
Kolhapur News शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडीत महाप्रसादातून दो...
16 minutes ago
0
Chhagan Bhujbal | नाशिक कुंभमेळासाठी भांडवली गुंतवणूक प्रकल्...
21 minutes ago
0
पोलिंग बूथ एजंटला तुम्ही बंदी का बनवत आहात? अरविंद केजरीवाल ...
27 minutes ago
0
दहावीच्या निरोप समारंभामध्ये गुरुजींची एक्झिट, विद्यार्थ्यां...
29 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT