पोलीसांनी जुगार खेळणाऱ्या एकूण २१ लोकांवर कारवाई केली असून त्यांची नावे खालील प्रमाणे मारूती बबन गुंजाळ (वय ४२, रा. आळे, ता. जुत्रर), राजेंद्र बाळासाहेब माळवी (वय ४७, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव), सतिश रखमाजी हांडे (वय ३६, रा. पिंपळगाव जोगा, ता. जुत्रर), गणेश लिंबाजी किचमे (वय ३९, रा, नारायणगाव, ता. जुन्नर), दत्ता यादव कु-हाडे (वग ५०, रा. आळे ता जुन्नर),
रेवण सिताराम तळपे (वय ३९, रा. बोटा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), किशोर कैलास शिरतर (वय २८, रा. आळे, ता. जुन्नर), कैलास तुकाराम शिरतर (वय ५०, रा आळे, ता. जुन्नर), सुरज तानाजी जाधव (वय २३, रा. आळेफाटा, ता. जुन्नर), सचिन भिमाजी गोफणे (वय ३३, रा. आळे, ता. जुन्नर), अशोक कोंडीभाउ भोर (वय ६४, रा. काळवाडी, ता. जुन्नर), खंडु रामभाउ पवार (वय ६४, रा. नारायणगाव, ता. जुन्नर), सचिन पोपट काकडे (वय ४५, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), प्रकाश बबनराव काकडे (वय ५०, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), राजेंद्र विठठल काळे (वय ४२, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), राजेश रमेश सस्ते (वय ३०, रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर), महेश नानासाहेब शेळके (वय ३४, रा. बोटा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानागर), अनिल गोरख पटाडे (वय ४२, रा. बोरी, ता. जुन्नर), गणेश कारभारी गाडगे (वय ४६, रा. बोरी, ता. जुन्नर), सोमनाथ सुदाम भुजबळ (वय ३६, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) आणि विश्वनाथ बबन फावडे (वय ४० रा. बेल्हे, ता. जुन्नर).