गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर file photo
Published on
:
01 Feb 2025, 2:26 am
Updated on
:
01 Feb 2025, 2:26 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सिलेंडरची किंमत ७ रुपयांनी कमी करण्यात आली आहे .