निर्मला सीतारामन यांच्या साडीकडे खिळल्या सर्वांच्या नजरा x account
Published on
:
01 Feb 2025, 4:19 am
Updated on
:
01 Feb 2025, 4:19 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आज २०२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मधुबनी कला आणि पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी कौशल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साडी नेसल्या आहेत. दुलारी देवी यांना २०२१ चा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. जेव्हा सीतारामन मिथिला कला संस्थानमध्ये क्रेडिट आउटरीच कार्यक्रमासाठी मधुबनी गेल्या, तेव्हा त्यांची भेटदुलारी देवी यांच्याशी झाली आणि बिहारमध्ये मधुबनी कले संदर्भात त्यांच्यात बोलणे झाले होते. दुलारी देवी यांनी सीतारामन यांना साडी भेट दिली होती आणि अर्थसंकल्पाच्यावेळी नेसण्यास सांगितले होते.
#UnionBudget2025 | केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण मधुबनी कला और पद्म पुरस्कार विजेता दुलारी देवी के कौशल को श्रद्धांजलि देने के लिए साड़ी पहनी हैं।
दुलारी देवी 2021 की पद्म श्री पुरस्कार विजेता हैं। जब वित्त मंत्री मिथिला कला संस्थान में क्रेडिट आउटरीच गतिविधि के लिए… pic.twitter.com/APcXJw010d
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2025