पुण्यात जीबीएसच्या पाच रुग्णांची वाढ झाली असून रुग्णसंख्या आता 163 वर पोहोचली आहे. तर अतिसाराचे 168 रुग्ण आहेत. जीबीएसच्या यादीत पाच रुग्णांची वाढ झाली असून जीबीएसच्या संशयित रुग्णांपैकी 32 रुग्ण हे पुणे महापालिका हद्दीतील, 86 समाविष्ट गावातील, 18 पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील, 19 रुग्ण ग्रामीण हद्दीतील तर आठ इतर जिल्ह्यातील आहेत. तर शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा पोलीस प्रशासन आणि शिर्डी ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली. सोमवारी उशिरापर्यंत ही बैठक होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडीलकर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांच्यासह शिर्डीच्या प्रमुख ग्रामस्थांसमवेत विखे पाटलांनी बैठक घेतली. शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडानंतर विखे पाटलांकडून घटनेच्या संदर्भात आढावा घेण्यात आला. शिर्डी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
Maharashtra Breaking News LIVE 4 February 2025 : पुण्यात जीबीएसच्या पाच रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या 163 वर
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Maharashtra Breaking News LIVE 4 February 2025 : पुण्यात जीबीएसच्या पाच रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या 163 वर
Related
अमेरिकेत बेकायदा वास्तव्य असणारे भारतीय विशेष विमानाने अमृ...
5 minutes ago
0
Ahilyanagar : नेवाशामध्ये युरियासह रासायनिक खतांचा तुटवडा!
5 minutes ago
0
लग्नाच्या पहिल्या रात्री नववधू बोलली, ‘मी तुझ्या मुलाची…’, त...
7 minutes ago
0
तळीये पुनर्वसन रखडले; साडेतीन वर्षांत फक्त 92 कुटुंबांना घरे...
7 minutes ago
0
Thane Railway News | विजेवर धावणार्या रेल्वेचा शतक महोत्सव
7 minutes ago
0
'पतसंस्था चळवळीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस प्राधान्य'
9 minutes ago
0
गोळीबाराच्या घटनेने कोल्हापूर हादरले:मोलकरणीच्या 13 वर्षीय म...
10 minutes ago
0
‘बंगल्याच्या खाली उत्खनन केलं तर…’, ‘वर्षा’वर काळी जादू? बंग...
10 minutes ago
0
Latur: दहा हजार शेतकऱ्यांना नाफेडच्या मेसेजची प्रतीक्षा!
14 minutes ago
0
वनरक्षक प्रवीण मोरेंचा अपघात की घातपात , चौकशीसाठी गेले अन् ...
19 minutes ago
0
माझी बॅंक खाती आहेत सील.. दहा कोटी कुठून येणार? ममता कुलकर्ण...
20 minutes ago
0
ग्रे-डिवोर्स म्हणजे काय? कमल हसन आणि अरबाज खान यांच्यानंतर आ...
21 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT