Sanjay Raut : खरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच, इतर ठिकाणी डुप्लिकेट…संजय राऊतांनी डागली तोफ

2 hours ago 1

Sanjay Raut Attack connected Eknath Shinde : खासदार संजय राऊत यांनी दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. खरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच आहे. डुप्लिकेट शिवसेनेचे काही लोक भाड्याने माणसं जमवून दसरा मेळावा घेतील असा घणाघात त्यांनी घातला.

 खरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच, इतर ठिकाणी डुप्लिकेट...संजय राऊतांनी डागली तोफ

sanjay raut

| Updated on: Oct 12, 2024 | 10:12 AM

खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. खरा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर संध्याकाळी होत आहे. तर डुप्लिकेट शिवसेनेचे काही लोक भाड्याने माणसं जमवून दसरा मेळावा घेतील असा घणाघात त्यांनी घातला. आज राजकीय दसरा मेळाव्याची लाट आल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे सेनेवर टीका केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article