गिते यांनी आडगाव येथील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचारास सुरुवात केली. त्यानंतर प्रभाग क्र. २ मधील नांदूर मारुती मंदिर, तुलसी कॉलनी, देवी चौक, मेन रोड, नांदूर गावठाण, गंगोत्री विहार, शिंदे गल्ली, मानूर गाव, विडी कामगारनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजवाडा, छत्रपती संभाजीनगर रोड, सावित्रीबाई फुलेनगर बस स्टॉप, दुर्गानगर, के. के. वाघ कॉलेज, श्रीरामनगर, पार्कसाइड होम, संत जनार्दन महाराज मठ, स्वामी नारायणनगर, जत्रा लिंक रोड, नांदूर नाका आदी या ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
------