एकाही नेत्याच्या सभेला जायचं नाही, आपल्या लेकांना…; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन काय?

2 hours ago 1

Manoj Jarange Patil Uposhan Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. अंतरवली सराटीत जरांगेंचं उपोषण सुरु आहे. यावेळी उपस्थित मराठा बांधवांशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सरकारला इशारा दिला. वाचा सविस्तर...

एकाही नेत्याच्या सभेला जायचं नाही, आपल्या लेकांना...; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन काय?

मनोज जरांगेImage Credit source: tv9

| Updated on: Sep 25, 2024 | 1:53 PM

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच मराठा बांधवांशी मनोज जरांगे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने मांडली. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे, असं जरांगे म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article