Published on
:
18 Nov 2024, 7:11 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:11 am
पुढारी ऑनलाइन डेस्क |निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान आज राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. त्यातच आता नाशिकमधील या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.